Keshav Padvi 2.0 channel logo Keshav Padvi 2.0
  • Custom URL: @keshav_padvi
  • Country: India 🇮🇳
  • Description language: Marathi

  • YouTube channel type
  • Audience: 10.7K
  • Video Views: 0
  • # videos: 0
  • Category: Knowledge Lifestyle Technology
  • Date Created: 2022-11-12
  • Date Updated: 2024-06-25
Audience growth speed: 17


नमस्कार माझ नाव केशव पाडवी, मी एक ब्लॉगर आणि युट्युबर आहे. हे Channel मी आपल्या मराठी गरजू आणि गरीब लोकांच्या मदतीसाठी सुरु केले आहे. येथे आपण लोकांच्या मदतीचे व्हिडीओ अपलोड करणार आहोत. मला या गोष्टीची जाणीव आहे कि मदत केली तर लोकांना दाखवायची गरज नाही पण जर माझ्याच व्हिडीओ मुळे अजून लोकं मदतीसाठी पुढे येत असतील तर अश्या खूप लोकांची मदत होईल. मौज मज्जा करत लोकांची मदत करायचा प्रयत्न करू, लोकांची मदत हि होईल आणि मनोरंजन हि होईल. 𝐅𝐨𝐫 𝐛𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬 𝐢𝐧𝐪𝐮𝐢𝐫𝐲 - contact@keshavpadvi.com