Manisha's Kitchen मराठी मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे .मी एक गृहिणी असून तुम्हा सर्वांपर्यंत वेगवेगळ्या , पारंपरिक पध्दतीने केल्या जाणाऱ्या आणि आपल्या विविधतेने नटलेल्या भारतात प्रत्येक ठिकाणी म्हणजेच प्रत्येक राज्यात कोणत्या प्रकारचे प्रामुख्याने केले जाणारे पदार्थ त्या रेसिपी शेअर करणारआहे. चला तर मग माझ्या channel ला subscrieb करा!!!😊 आणि पुढे जाण्यास मदत करा. J धन्यवाद!!!!😊 Subscribe