Логотип каналу द जनता न्युज; आवाज जनतेचा द जनता न्युज; आवाज जनतेचा
  • Кастомний URL: @thejantanews1930
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 1.5K
  • Перегляди відео: 365.66K
  • # відео: 1 589
  • Приблизний дохід: $91 - $1.46K
  • Категорія: Новини і політика Суспільство
  • Дата створення: 2013-10-25
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 243
Переглядів на відео: 230
Ключові слова: the janta news the janta news shegaon the janta news khamgaon the janta news buldhana rajwardhan shegaonkar द जनता न्यूज शेगाव द जनता न्यूज बुलढाणा राजवर्धन शेगावकर द जनता न्यूज


द जनता न्युज आवाज जनतेचा जनता पाक्षिक डा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये सुरू केले होते जनता पाक्षिकाचे स्मरण ठेवून आज द जनता न्युज आवाज जनतेचा हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. चॅनल चा मुख्य उद्देश हा दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा आहे. अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याची मी मनाशी खुनगाठ बांधुन द जनता न्युज आवाज जनतेचा यूट्यूब चॅनल सुरू केले. आजही बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून सरकार पर्यंत आवाज गेला पाहिजे, हा माझा उद्देश आहे त्या करिता मी द जनता न्युज यूट्यूब चॅनलचे रोपटे लावले आहे.. धन्यवाद राजवर्धन शेगावकर मुख्य संपादक द जनता न्युज आवाज जनतेचा Follow me : YouTube https://youtube.com/@thejantanews1930?si=4-PSZvrMU0Fvaz0q Facebook : https://www.facebook.com/share/4QCGYqJw7m8T6qDJ/?mibextid=qi2Omg X (Twitter) : https://x.com/yuja_da?s=08