Логотип каналу Swaryatra Marathi Karaoke (Arvind Pingale) Swaryatra Marathi Karaoke (Arvind Pingale)
  • Кастомний URL: @arvindpingaleswaryatramara5856
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 26.6K
  • Перегляди відео: 4.74M
  • # відео: 191
  • Приблизний дохід: $1.19K - $18.97K
  • Категорія: Музика Музика Азії
  • Дата створення: 2012-03-11
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 178
Переглядів на відео: 24.83K


नमस्कार... माझे मुख्य चॅनेल स्वरयात्रा कराओके क्लब हे कुणीतरी हॅक केल्यामुळे यू ट्यूब ने बंद केले आहे, जवळपास 38000 subscribers असलेल्या माझ्या या चॅनेल ला यू ट्यूब ने एका क्षणात बंद केल्यामुळे माझ्या असंख्य चाहत्यांना माझ्या सर्व मराठी कराओकेला मुकावे लागते आहे, परंतु तरीही खचून न जाता मी माझ्या ह्या नवीन चॅनेल वर पुन्हा अपलोड करणार आहे, तरी आपल्या परिचयातील जास्तीत जास्त मित्रांना माझ्या ह्या नवीन चॅनेल ला subscribe करायला सांगावे....निश्चितच अनेक उत्तमोत्तम काराओके मी पुन्हा आपणास देण्याचा मी प्रयत्न करीन चॅनेल ची लिंक https://www.youtube.com/channel/UCoodrNDtEtq0E23ZZFHhkaw