Логотип каналу Santosh Pandit Santosh Pandit
  • Кастомний URL: @santosh_pandit6278
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 671K
  • Перегляди відео: 343.28M
  • # відео: 487
  • Приблизний дохід: $85.82K - $1.37M
  • Категорія: Новини і політика Суспільство
  • Глобальний рейтинг: 89351
  • Рейтинг в країні: 17856
  • Дата створення: 2022-05-30
  • Дата оновлення: 2024-07-13
Активність аудиторії: 511
Переглядів на відео: 704.88K
Швидкість зростання аудиторії: 861
Ключові слова: Social work Politics Finance


भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातल्या कुठल्याहि नागरिकाला कुठल्याहि प्रकारची समस्या किंवा अडचणि असतील तर त्यांनी मला येऊन भेटावे. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवाने तुमचे प्राॅब्लेम सोडविण्यासाठि सर्वतोपरि प्रामाणिक प्रयत्न करिन. काहि कामांसाठि मी रितसर फि घेतो. पण मी माझ्या परिने प्रामाणिक पणे तुमचे प्रश्न सोडविण्याचे मी प्रयत्न करतो. कृपया ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. मित्रांनो तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच तुम्हि मला भेटायला या. अन्यथा माझ्यामुळे तुमचा अमुल्य वेळ वाया घालवु नका. माझी तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे. मित्रांनो मी माझे फोन नंबर देत आहे. त्या दोन्हि नंबरवर मला Whatsapp वर कुठलेहि मेसेजेस पाठवु नये. माझी तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे. आपले काहिहि म्हणणे असेल किंवा मला भेटायची तुम्हाला वेळ घेयची असेल तर मला डायरेक्ट फोन करावा. माझी आपल्याला हाथ जोडुन विनंती आहे. संतोष पंडित +91 88050 32923 ( G Pay ) +91 80109 62979