Логотип каналу Vinod Anant Mestry Vinod Anant Mestry
  • Кастомний URL: @vinodmestry
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 70.5K
  • Перегляди відео: 4.46M
  • # відео: 124
  • Приблизний дохід: $1.11K - $17.82K
  • Категорія: Розваги Гумор Знання Суспільство
  • Дата створення: 2013-04-06
  • Дата оновлення: 2024-05-02
Активність аудиторії: 63
Переглядів на відео: 35.94K
Швидкість зростання аудиторії: 17
Ключові слова: Vinod Mestry. Mala Shivaji Vhaychay Mala Shivaji Vhaychay Vinod Anant Mestry


श्री. विनोद अनंत मेस्त्री लाईफ-बिझिनेस कोच आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग या कंपनीचे संचालक 'मला शिवाजी व्हायचंय!' 'समस्या ते संधी' आणि 'आय लीड मंत्र' या पुस्तकांचे लेखक महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये तसेच मध्यप्रदेश आणि दिल्लीपर्यंत १२०० हुन अधिक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. त्यातून दीड लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन दिले आहे. शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि त्यांचा आजच्या युगाशी संबंध जोडून त्याविषयांवर प्रेरणादायी आणि उद्बोधक व्याख्याने ते करत असतात. आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाज सेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेड क्वार्टर, महाराष्ट्रातील १० पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये १५,००० हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणे दिली आहेत. FM अस्मिता वाहिनी आणि Bolmarathi.in वर त्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. ५ मार्च २०१९ रोजी त्यांच्या कामाची दखल घेऊन गुजरात येथे लेखक आणि वक्ता म्हणून उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपातळी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतातील पहिला व्हॉट्सअप लाईफ स्किल कोर्स लॉन्च करण्याचा मान त्यांना जातो.