तुम्हाला या चॅनेल मध्ये सर्व मराठी चित्रपटाची स्टोरी साधी आणि सोप्या गोष्टीच्या स्वरूपात पाहायला मिळेल.त्यामुळे 3 तासांचा चित्रपट तुम्ही 10 मिनिटांमधे पाहू शकता.तुमचं मनोरंजन हेच आमचं ध्येय. भेट दिल्याबद्दल धन्यवाद.