Логотип каналу वायफाय शाळा वायफाय शाळा
  • Кастомний URL: @user-yx9ez9cl4s
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 11.2K
  • Перегляди відео: 314.39K
  • # відео: 79
  • Приблизний дохід: $78 - $1.26K
  • Категорія: Знання
  • Дата створення: 2011-11-08
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 28
Переглядів на відео: 3.98K


तुमचं सर्वांचं वायफाय शाळा या यूट्यूब चैनल वर स्वागत आहे. घर बसल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत अशा स्वरूपाचे ई-लर्निंग साहित्य पुरवणे हा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना हे ई-लर्निंग साहित्य महागडे असल्यामुळे परवडत नाही आणि ते शिक्षणात मागे राहतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून आम्ही मोफत, दर्जेदार आणि अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचे ई-लर्निंग शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तुम्हीसुद्धा या ई लर्निंग चा फायदा घ्या आणि तुमची गुणवत्ता सुधारा.