Логотип каналу dipali shinde एक Royal शेतकरी dipali shinde एक Royal शेतकरी
  • Кастомний URL: @dipalishinderoyal2757
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 2.17K
  • Перегляди відео: 376.24K
  • # відео: 978
  • Приблизний дохід: $94 - $1.5K
  • Категорія: Лайфстайл Музика Музика Азії
  • Дата створення: 2021-05-02
  • Дата оновлення: 2024-06-12
Активність аудиторії: 173
Переглядів на відео: 384


नमस्ते मंडळी राम राम मंडळी🙏🏻,मी आपणा सर्वांची dipali shinde ek royal shetakari, मी माझ्या पप्पांसारखिक शेतीची आवड घेऊन जन्मास आले,पण शेतीबरोबर मला स्वयंपाकाची पण खूप आवड आहे,farming and cooking is my hoby and passion,mee शेती बरोबर पक्षी प्रेमी, निसर्ग प्रेमी देखिल आहे,मला पारंपरा आणि आपली सांसृती फार आवडतात, स्वतःला शिव कन्या समजते,मला modarn जिवन आणि पारंपरिक अशा दोन्ही जिवन पद्धती आवडतात,शेतकऱ्याने स्वतः ची modarn laif जगावी असे माझे मत आहे,कारण जगाचा अन्न दाता ,पोशिंदा असणारा शेतकरी हा royalach जगाला पाहिजे असे माझे मत आहे,शेतीकडे आवडीने पहा शेती जगा,शेती शिका समजून घ्या तरच aaplyapudhil बेरोजगारीचा प्रश्न सुटेल नविन पिढीला शेतीकडे वळावा पुढील पिढ्या समृध्द पने जगातील,मी माझे शेतीचे, गृहिणीचे जिवन जसे ही जगते ते आपल्या सर्वांशी utub चे माध्यमातून शेयर करते, याची धन्यता नेहमी वाटते आपल्या सर्वांचा विश्वास आणि थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत सदैव राहोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना, कळावे आपलीच Dipali shinde ek royal shetakari 🙏🏻🙏🏻 Dhanyawad 🙏🏻