Логотип каналу Mahesh Pingle Official 2.0 Mahesh Pingle Official 2.0
  • Кастомний URL: @maheshpingleofficial2.042
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 8.02K
  • Перегляди відео: 294.03K
  • # відео: 494
  • Приблизний дохід: $73 - $1.18K
  • Категорія: Суспільство
  • Дата створення: 2020-01-05
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 36
Переглядів на відео: 595


2 मार्च 2021 पासून सुरवात. महेश पिंगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर शिवराय-होळकर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा आपल्या व्याख्यानातुन आणि लिखाणातून प्रसार करतात. आज दिनांक 2 मार्च 2021 रोजी ह्या Mahesh Pingle Official 2.0 ह्या You Tube च्या माध्यमातून महेश पिंगळे यांच्या प्रत्येक Live , जयंती कार्यक्रम, त्यांचं लिखाण आणि कविता यावर प्रसिद्ध केल्या जातील. धन्यवाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेली व्याख्याने. लॉकडाउनच्या काळात केलेली हजारो Live. आणि यानंतर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रम Live असेल. महामानवांचे विचार तळागाळात पोहचवण्याचे प्रयत्न शाळेपासून आजतागायत अविरत चालू राहतील.