शब्दांच्या सानिध्यात राहून कथा ऐकणे कविता ऐकणे खूप जणांना आवडते .पण तेवढ्याच लोकांना कविता कथा तयार करायला प्रोत्साहन मिळेल असे काय तरी करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे