लढा अस्मितेचा ह्या आपल्या चॅनल वरती तुम्हाला दर रविवारी आणि बुधवारी विडियो मिळेल या मध्ये तुम्हाला इतिहासातील घटना आणि त्याच सोबत महाराष्ट्रातील ट्रेंडिंग विडियो टॉपिकस पाहायला मिळतील