Логотип каналу MUKT VIDHYAPEETH SUCHNAPATRA MUKT VIDHYAPEETH SUCHNAPATRA
  • Кастомний URL: @muktvidhyapeethsuchnapatra
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 5.43K
  • Перегляди відео: 299.24K
  • # відео: 146
  • Приблизний дохід: $74 - $1.2K
  • Категорія: Знання
  • Дата створення: 2020-11-02
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 55
Переглядів на відео: 2.05K
Ключові слова: MUKT VIDHYAPEETH SUCHNAPATRA SUCHNAPATRA MUKTVIDHYAPEETHSUCHNAPATRA ycmou admission 2020-21 MUKTVIDHYAPEETH ycmou notice ycmou updates ycmou admission ycmou online admission ycmou result ycmou latest news ycmou exam ycmou exam news ycmou ba admission ycmou fy admission ycmou ma admission ycmou new notification ycmou exam date ycmou admission 2021 ycmou final year exam ycmou exam update ycmou exam cancel ycmou online admission process


नमस्कार मित्रांनो , मी, दामोदर चव्हाण, 'मुक्त विद्यापीठ सूचनापत्र' या माझ्या 'यू-ट्यूब' चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. मुक्त विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या B.A./ B.Com परीक्षांसाठी हा उपक्रम आहे. मुक्त विद्यापीठामार्फत प्रसारित केली जाणारी सुचनापत्रके, परीपत्रके तसेच मार्गदर्शनपर साहित्य इत्यादी सुलभरीत्या विद्यार्थ्याना समजावली जातील. माहिती-तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या अध्ययावत तंत्र आणि संकल्पनांचा त्यासाठी आधार घेतला जाईल. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासोपयोगी माहिती आणि सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिकांचीही ओळख करून दिली जाईल. म्हणून हे चॅनेल like, share , घंटी दाबा आणि subscribe करुन अभ्यासामध्ये भरघोस गुण मिळवून जीवनात यशस्वी व्हा.