Логотип каналу sushen naikwade official sushen naikwade official
  • Кастомний URL: @susennaikwade
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 86.4K
  • Перегляди відео: 8.37M
  • # відео: 1 194
  • Приблизний дохід: $2.09K - $33.47K
  • Категорія: Музика Музика Азії Релігія Суспільство
  • Дата створення: 2014-10-23
  • Дата оновлення: 2024-03-30
Активність аудиторії: 96
Переглядів на відео: 7.01K
Швидкість зростання аудиторії: 24
Ключові слова: भाषण करायला शिका भाषण कसे करावे कीर्तन मराठी कीर्तन सुसेन महाराज नाईकवाडे भाषण बोलायला शिका व्याख्यान मराठी व्याख्यान भाषणाचे क्लास वक्तृत्व वक्तृत्वा स्पर्धा मराठी भाषण


व्याख्यान आणि कीर्तनातून गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील जनतेला शिवचरित्रातून प्रेरणा देणारे ह. भ. प. सुशेन महाराज नाईकवाडे हे शिवभक्त आहेत. शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. व्यासपीठावरील चिंतनशील वक्तृत्वाची आज मात्र मोठी पीछेहाट होताने दिसते. त्यामुळेच वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवून समाजात वैचारिक बदल घडवणारे "वक्ते" ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्याचे "वक्ते" घडविण्याचे काम ह. भ. प. सुशेन महाराज नाईकवाडे यांनी हाती घेतले आहे. वृक्षसंवर्धनाची गरज ओळखून 'शिवआधार सेवाभावी" या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावात वृक्षरोपणाचे कार्य केले आहे आणि आजही ते अविरीतपणे सुरू आहे. शिवचरित्रकार, व्याख्याते, वृक्षरोपणकर ह. भ. प. सुशेन महाराज नाईकवाडे यांची सामाजिक तळमळ, कार्य, विचार पोहचवणे हाच या सामाजिक माध्यमावरील वाहिनीचा मूळ उद्देश आहे. Subscribe करा sushen naikwade official या चॅनल ला आणि i con 🔔 दाबायला विसरू नका..