Логотип каналу आ. ह. विचारधन आ. ह. विचारधन
  • Кастомний URL: @a_h_salunkhe
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 22.7K
  • Перегляди відео: 1.31M
  • # відео: 87
  • Приблизний дохід: $327 - $5.24K
  • Категорія: Знання Релігія Суспільство
  • Дата створення: 2012-06-25
  • Дата оновлення: 2024-07-03
Активність аудиторії: 57
Переглядів на відео: 15.07K
Ключові слова: AHVichardhan आहविचारधन डॉ. आ. ह. साळुंखे dr a h salunkhe


महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, प्रख्यात लेखक, प्राच्यविद्यापंडित, बौद्ध व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. साळुंखे सरांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ लेखन-चिंतन यांमध्ये खर्च केला असून बहुजनांचा खरा इतिहास बाहेर काढण्याचे काम केले आहे. बहुजनांसमोर हे नवसत्य सरांनी अनेक ठिकाणांहून व्याख्यानरूपाने मांडले आहे. सरांची हीच व्याख्याने उद्याच्या पिढीला, जाणकार अभ्यासू तरुण-तरुणींना मार्गदर्शन ठरणार आहेत. त्यासाठी हा सगळा खटाटोप.... आपला नम्र, केतन जाधव ई-मेल : uniketan16@gmail.com