Логотип каналу Path-Purava Path-Purava
  • Кастомний URL: @pathpurava
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 14.5K
  • Перегляди відео: 878.21K
  • # відео: 265
  • Приблизний дохід: $219 - $3.51K
  • Категорія: Знання Суспільство
  • Дата створення: 2016-10-29
  • Дата оновлення: 2024-07-04
Активність аудиторії: 60
Переглядів на відео: 3.31K


🙏नमस्कार,मी सुमित कुळे 🕵️"पाठपुरावा" Path-Purava ही संकल्पना मी सुरु करीत असून यामध्ये सामान्य नागरिकांना दररोज वापरातील प्रशासकीय कायद्याची सखोल माहिती देणे शेती बद्दल मार्गदर्शन माहिती देणे हा यामागचा उद्देश आहे 👉🫵पाठ पुराव, ही संकल्पना माझ्या सोबत घडलेल्या अन्यायकारक घटनांमुळे निर्माण झाली असे म्हणायला हरकत नाही. या अस्थिर समाजामध्ये वावरत असताना सर्व सामान्यांची कशी प्रकारे पिळवणूक होते कशाप्रकारे त्यांचं शोषण होत हे मी अगदी जवळून पाहिलं व अनुभवल आहे.या अनुभव अभ्यासातून मी आवाज उठवायला शिकलो या गुलामगिरी जगण्यातून मी स्वतःला अन्यायाविरुद्ध दोन हात करण्यासाठी तयार करतोय. माझ्या सोबत माझे असंख्य भाऊ बंदू आहेत जे माझ्यापेक्षाही वाईट हाल सोसत आहेत त्यात विशेष करून माझा शेतकरी राजा.म्हणून आता सोडायचं नाही तोडायच ते ही नियमानुसार कायदेशीर, न्याय व हक्कासाठी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी पाठ पुरावा चॅनल chya साथीने सर्व नागरिक करतील अशी अपेक्षा आहे.