Логотип каналу जय संघर्ष न्युज जय संघर्ष न्युज
  • Кастомний URL: @user-wj6gi5xl4q
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 1.39K
  • Перегляди відео: 51.14K
  • # відео: 230
  • Категорія: Суспільство
  • Дата створення: 2016-10-31
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 36
Переглядів на відео: 222


जय संघर्ष हा ग्रुप ची कल्पना मुळात जय संघर्ष वाहन चालक - चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संजय मा. हाळनोर यांची आहे. हा ग्रुप चालकांच्या न्याय हक्का साठी व चालकांच्या खर्चात कपात व उत्पनात वाढ कशी होईल या साठी प्रथम काम करतो. त्या सोबत पर्यटन प्रेमिना व प्रवासातील येनाऱ्या अडचणीत सर्वाना मदतीच काम करतो. आता परेत जय संघर्ष ग्रुपला कितेक राज्य स्तरीय व नैशनल अवॉर्ड ने सम्मानित करण्यात आले आहे. थोडक्यात कामाचे स्वरूप जय संघर्ष ग्रुपचे जाळे देशातील सर्व पर्यटन स्थळ प्रतेक शहर, जिल्हा, तालुका पातळीवर पोहचलेले आहे. त्यामुळे कोनालाही कुठेही काहीही अडचण आल्यास जय संघर्ष ग्रुपला संपर्क केल्या बरोबर तात्काळ त्या ठिकाच्या पदाधिकारी यांना घडनेची माहिती दिली जाते व तेथिल पदाधिकारी व सदस्य मदती साठी जे काही करने गरजेचे आहे. त्यासाठी पुरेपुर प्रयत्न करतात. मदती साठी येनारे पदाधिकारी व सदस्य कुठल्याही प्रकारचे कर लावत नाहीत मदत ही विनामुल्य केली जाते. मदती साठी संपर्क श्री. ज्ञानेश्वर हाळनोर (माऊली) मो. 9049133700 मेल आईडी : dshalnor@gmail.com