Логотип каналу sunitarecipes marathi sunitarecipes marathi
  • Кастомний URL: @sunitarecipesmarathi3978
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 1.25K
  • Перегляди відео: 43.52K
  • # відео: 153
  • Категорія: Їжа Лайфстайл
  • Дата створення: 2018-07-31
  • Дата оновлення: 2024-05-25
Активність аудиторії: 34
Переглядів на відео: 284


नमस्कार मी सुनिता, सुनितारेसिपीज मराठी मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. तर.. मी कमीतकमी तेला मध्ये स्वादिष्ट पदार्थ कसे बनवायचे, तसेच पदार्थ दिसायला अप्रतिम असावा. चवीला रुचकर असावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदार्थाची पौष्टिकता टिकवायला हवी या सर्व गोष्टींचा विचार करून मी मराठमोळ्या आणि पारंपारिक नवनवीन रेसिपीज दाखवणार आहे. तसेच मला माझी ही पाककला जोपासण्यासाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम मोलाचे ठरणार आहे. चला, तर उशीर कशाला? माझे रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा. आणि बाजूच्या बेल आयकॉन वरती ही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज चे notifications मिळतील. धन्यवाद.