Логотип каналу BolBhidu BolBhidu
  • Кастомний URL: @bolbhidu
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 2.01M
  • Перегляди відео: 815.44M
  • # відео: 5 796
  • Приблизний дохід: $203.86K - $3.26M
  • Категорія: Новини і політика Суспільство
  • Глобальний рейтинг: 24351
  • Рейтинг в країні: 5084
  • Дата створення: 2018-02-15
  • Дата оновлення: 2024-07-12
Активність аудиторії: 405
Переглядів на відео: 140.69K
Швидкість зростання аудиторії: 858


ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #बोलभिडू आम्ही कोण आहोत ? Journalism Passout मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे बोलभिडू. UPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, बापू बिरूंच्या किस्स्यांपासून ते झिनेदिन झिदानच्या टक्करपर्यन्त, मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून ते झाडेपट्टीच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा गोतावळा म्हणजे बोलभिडू. ही भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते मराठीतले प्रसिद्ध लेखक #अरविंद_जगताप यांच. आमच्याशी संपर्क कसा कराल? सोबत काम करायचं असेल तर : bolbhidu1@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता. जाहिरातीसाठी : बोलभिडूच्या bolbhidu1@gmail.com याच मेल आयडीवर संपर्क करु शकता. इतर काम असेल तर सेम मेल आयडी, फक्त विषय सांगा. आम्ही संपर्क करु.