Логотип каналу akshu production akshu production
  • Кастомний URL: @akshukhadse1962
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 886
  • Перегляди відео: 38.86K
  • # відео: 21
  • Категорія: Музика Музика Азії
  • Дата створення: 2022-08-12
  • Дата оновлення: 2023-12-20
Активність аудиторії: 43
Переглядів на відео: 1.85K


प्रिय, आपणास सांगन्यास हर्ष होते की, आपण नेहमीच मला मदत केली अणि मला नवीन काहितरी करण्याची आवड निर्माण झाली.आणि या सर्व कामाला तुम्ही मला नेहमीच कुठेतरी थोडी का होईना पण मदत केलीच यात काही शंका नाही. आपल्याकडून अपेक्षीत माझी कला मी आपल्या समोर एका विनोदी गाण्याच्या माध्यमातून घेऊन येत अहो.त्या गाण्याचं लेखन आणि संगीत मी आणि माझे मित्र यांनी केलं आहे या साठी मला आपल्या मदतीची गरज आहेच. तसेच तुम्ही माझ्या कलेला होईल त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचू शकता. इतका मला विश्वास आहे..या साठी.... खाली दिलेल्या लिंक वर जाऊन like आणि subscribe करा म्हणजे तुम्हाला येणार गाण याची notification मिळेल व आपणास अपेक्षीत माझी कला एका चित्रीकरणाच्या माध्यमांतून बघायला मिळेल. धन्यवाद!https://youtube.com/watch?v=8XvLyD2rNaw&feature=share आपला, अक्षय वि. खडसे. शुभम ध. तायवाडे akshaykhadse21@gmail.com