Логотип каналу वाचनवाटा - Dr.Haresh Shelke वाचनवाटा - Dr.Haresh Shelke
  • Кастомний URL: @drhareshshelke
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 8K
  • Перегляди відео: 445.57K
  • # відео: 366
  • Приблизний дохід: $111 - $1.78K
  • Категорія: Знання Лайфстайл
  • Дата створення: 2020-04-18
  • Дата оновлення: 2024-05-05
Активність аудиторії: 55
Переглядів на відео: 1.22K
Ключові слова: हरेश शेळके haresh shelke harish shelke हरीश शेळके डॉ हरेश शेळके मराठी Marathi Department of marathi book information पुस्तक माहिती vachan vata


या यू ट्यूब चॅनेलवर तुम्हाला नवनवीन पुस्तकांविषयी सतत माहिती मिळत राहील. तसेच आपण पुस्तके का वाचायला हवीत, पुस्तकांकडून आपण काही शिकू शकतो का, उत्तम पुस्तके ही आपले मित्र कसे बनू शकतात, पुस्तके आयुष्याला प्रेरणा कशी देऊ शकतात,पुस्तकं सोबतीला असतील तर आपण आयुष्याच्या नव्या वाटा कशा शोधू शकतो. तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारी जी भाषिक कौशल्य आहेत त्या कौशल्यांविषयी या चॅनेलवर तुम्हाला सातत्याने माहिती मिळत राहील.आपण पाहतो आज माहिती आणि तंत्रज्ञान वेगाने आहे.दुसऱ्या बाजूला गुणवत्ता ही आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. परंतु तंत्रज्ञानाचे ज्ञान, गुणवत्ता याबरोबरच आपल्याकडे विविध कौशल्य असणेही तितकेच आवश्यक आहे. ही कौशल्ये जर आपण योग्य टप्प्यावर आत्मसात करू शकलो.तर एक स्वतंत्र ओळख म्हणून आपले व्यक्तिमत्त्व नक्कीच आकाराला येईल.व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांविषयीची माहिती तुम्हाला या ठिकाणी नक्की पाहायला मिळेल. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अवश्य भेट द्या वाचनवाटा - Dr.Haresh Shelke