Логотип каналу Dhangar Samaj Jagrutti Dhangar Samaj Jagrutti
  • Кастомний URL: @dhangarsamajjagrutti
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 22.5K
  • Перегляди відео: 2.14M
  • # відео: 263
  • Приблизний дохід: $535 - $8.57K
  • Категорія: Новини і політика Суспільство
  • Дата створення: 2023-06-23
  • Дата оновлення: 2024-06-26
Активність аудиторії: 95
Переглядів на відео: 8.15K
Швидкість зростання аудиторії: 58
Ключові слова: Channel made for Awareness among Dhangar Community Run Program for Development Education Business Guidance Social issues awareness humanity development dhangar dhangarsamajjagrutti ahilyadevi holkar dhangarijivan dhangarsamaj dhangarraja politics malhar


धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती करण्यासाठी चॅनल तयार केले. चॅनल समाज कल्याण आणि विकासासाठी आवश्यक असे विविध उपयुक्त कार्यक्रम दाखवेल. समाजाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठीचा अजेंडा तयार केला असून समाजाला याबाबत जागृत करून सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा प्रगतशील व प्रगल्भ समाज निर्माण करण्याचा हेतू आहे. समाजातील यशोगाथा, शिक्षण, उद्योग , व्यवसाय, राजकारण, आरक्षण, संस्था निर्मिती, संघटना मजबूत कारणे, संशोधन, समाजकारण, मिडिया , सांस्कृतिक, कला , क्रीडा, गुंतवणूक यासह सर्व बाबी ज्या समाजाला गरजेच्या आहेत त्याची जोडणी करून जागरूक व जिवंत समाज घडवून पुन्हा सर्व क्षेत्रातील शासक समाज घडवणे हा उद्देश आहे. Channel created for create awareness among the Dhangar Community for overall development. Channel will show various such useful program required for community welfare and development.