Логотип каналу Mahsul Guru Mahsul Guru
  • Кастомний URL: @mahsulguru
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 26.1K
  • Перегляди відео: 1.23M
  • # відео: 182
  • Приблизний дохід: $307 - $4.92K
  • Категорія: Релігія Суспільство
  • Дата створення: 2021-10-11
  • Дата оновлення: 2024-07-09
Активність аудиторії: 47
Переглядів на відео: 6.76K
Швидкість зростання аудиторії: 25
Ключові слова: dr sanjay kundetkar Sanjay Kundetkar Book Kayada varas hakksod MLRC Maharashtra Satbara Talathi Mandal Adhikari Collector Dy Collector Kulkayada डॉ. संजय कुंडेटकर संजय कुंडेटकर डॉ. संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर उपजिल्हाधिकारी महसूल कुळकायदा वारस न्‍यायदान


महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना आपण राज्य शासनाच्या एकूण ३७ शासकीय विभागांपैकी २६ विभागांसाठी दररोज अनेक भिन्‍न भिन्‍न कायद्यांतर्गत काम करीत असतो. प्रत्येक कामाबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे काहीवेळा अजाणतेपणाने आपल्या हातून चुका होतात. कधी कधी याची फार मोठी किंमत मोजावी लागते. या गोष्‍टींचा विचार करून, तातडीच्‍या वेळेला नेमके उत्तर मिळावे या दृष्‍टीकोनातून Mahsul Guru "महसूल गुरु" Youtube Channel ची निर्मिती केलेली आहे. यात महसूल, कुळकायदा, वारस विषयक, आणि न्‍यायदान विषयक असे व्हिडीओ, विषयनिहाय उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. Mahsul Guru "महसूल गुरु" Youtube Channel महसूल खात्‍यातील सर्वच स्‍तरावरील अधिकारी/कर्मचार्‍यांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. डॉ. संजय कुंडेटकर बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए., एम.डी., पीएच.डी. उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग) ------ Telegram ► https://t.me/mahsulguru/ ► https://drdcsanjayk.info ► https://www.mahsulguru.in ► https://www.satbara.in