Логотип каналу Sarita's Kitchen Sarita's Kitchen
  • Кастомний URL: @saritaskitchen
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 1.66M
  • Перегляди відео: 425.06M
  • # відео: 1 142
  • Приблизний дохід: $106.26K - $1.7M
  • Категорія: Їжа Лайфстайл
  • Глобальний рейтинг: 31210
  • Рейтинг в країні: 6448
  • Дата створення: 2017-01-02
  • Дата оновлення: 2024-07-11
Активність аудиторії: 256
Переглядів на відео: 372.2K
Швидкість зростання аудиторії: 603
Ключові слова: Saritas Kitchen saritas home n lifestyle SaritasRecipes SaritasRecipes Marathi Marathi Padarth marathi recipe महाराष्ट्रियन स्वयंपाक food business recipes 1 किलो प्रमाणात अर्धा किलो प्रमाणात शाळेचा डब्बा Tiffin recipes festive recipes easy recipes MadhurRecipes god padarth Sweet recipes ravyache ladu chakali Chakali bhajani veg thali south indian breakfast breakfast recipes winter special thali


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी सरिता पद्मन (Sarita Padman) Saritas Kitchen हा आपल्या मराठी भाषेतील चॅनेल आहे, जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपरिक, भारतीय पारंपरिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता. सोप्या भाषेत आणि पदार्थाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल. स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील, किंवा दिवाळी फराळ असेल. एकमेव प्रमाणबद्ध रेसिपीज चे चॅनेल म्हणजे सरिताज किचन. सरिता मुळे बरेच नवशिके मुलं, मुली, गृहिणी सुगरणी झाल्याचं पण HomeMade Food Business Food Series आणि मार्गदर्शन या उपक्रमातून जवळपास १०० हुन जास्त महिलांनी तसेच पुरुषांनी घरगुती स्वतःचे छोटेखानी Catering Business सुरु केले. आणि हीच आमची खरी achievement आहे. त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी, चॅनेल ला नक्की भेट द्या, videos आवडले तर subscribe नक्की करा. धन्यवाद For business enquiries & Sponsorships email - saritaskitchen18@gmail.com Channel Started On - 09 August 2018