सर्वांना सस्नेह नमस्कार, या चॅनेल चा उद्देश लोकांपर्यंत महसूल विभागातील विविध कामांची प्रक्रिया काय असते याची सर्वसाधारण माहिती देणे हा आहे. ज्याचा उपयोग सर्वसामान्य माणसाला त्याच्या कामात होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. -प्रशांत खेडेकर उपजिल्हाधिकारी, CPTP -2 (2015)