Логотип каналу निवेदक विठ्ठल पवार,ANCHOR VITTHAL PAWAR निवेदक विठ्ठल पवार,ANCHOR VITTHAL PAWAR
  • Кастомний URL: @vitthalpawar
  • Країна: Індія 🇮🇳
  • Мова опису: Мараті

  • Тип YouTube каналу
  • Аудиторія: 7.57K
  • Перегляди відео: 1.05M
  • # відео: 1 300
  • Приблизний дохід: $261 - $4.19K
  • Дата створення: 2015-07-03
  • Дата оновлення: 2024-07-01
Активність аудиторії: 138
Переглядів на відео: 805
Ключові слова: मराठीत बोलणारा माईकवर माणूस Anchor Nivedak Sutrsanchalak Anchor Vitthal Pawar निवेदक विठ्ठल पवार सूत्रसंचालन सूत्रसंचालन विठ्ठल पवार लग्नात माईकवर बोलणारे अँकर अँकर Wedding Anchor Programme Anchor Maharashtra Best Marathi Anchor अँकरिंग निवेदन माईकवर कसे बोलावे


निवेदक विठ्ठल पवार & Anchor Vitthal Pawar हे यूट्यूब चॅनेलच्या द्वारे उत्तम व प्रतिभावंत निवेदक व वक्ता तयार व्हावेत यासाठी या चॅनेलची निर्मिती केली आहे.हाच उद्देश ठेवत रोज नवनवीन व्हिडीओ तयार करत आहे. आज मित्रांनो जग वेगानं पळू लागलं आणि सांस्कृतिक जगतातलं हवंहवंसं वाटणारं वातावरण कमी होऊ लागलं. याचं कारण सुरस कार्यक्रमांची घटणारी संख्या हे आहे. त्याचबरोबर चांगले कार्यक्रम सूत्रसंचालनाच्या निकृष्टपणामुळे गोंधळाचे व रटाळपणाचे होत आहेत. चांगला निवेदक आज दुर्मिळ आहे. लोकांना आजकाल वेळही अत्यंत अपुरा वाटत असल्यानं 'थोडक्यात कार्यक्रम' हे आजचं स्वरूप आहे. या निवेदकाची गरज' मी स्वतः चांगलीच अनुभवली आहे. त्यामुळेच भावी पिढीत चांगले निवेदक तयार व्हावेत; म्हणूनच "निवेदक विठ्ठल पवार & Anchor Vitthal Pawar" हे यूट्यूब या चॅनेलची निर्मिती केली आहे. समाधान, यश, कीर्ती याही क्षेत्रात आहे आणि अर्थार्जनही आहे.• प्रत्येक व्हिडीओ बारकाईने पहा, लिहून घ्या,सराव करावा, आणि तुमच्या सूत्रसंचालनात वापरा.उद्याच्या एखाद्या निवेदकाला उमलायला, याच चॅनेलच्या माध्यमातून फुंकर निमित्त ठरणार आहे.